बॉक्सऑफिस

#माझ्यातलीमी #वीकेंडटास्क #बॉक्सऑफिस मी व्हीजे मनिषा तुम्हा सर्वांचे आपल्या बॉक्स ऑफीस शो मधे मनापासून स्वागत करते. सुस्वागतम, सुस्वागतम … कसे आहात सगळे .. एकदम मस्त आणि खुश ना .. मस्त किंवा खुश नसलात तरीही आता माझी जबाबदारी .. तुम्हाला खुश…



