Category लेख

सर्व मंगल मांगल्ये

सर्व मंगल मांगल्ये,शिवे सर्वार्थ साधिके,शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते,!! नवरात्री हा नऊ दिवस आणि नऊ रात्रींचा उत्सव आहे,जो आश्विन शुद्ध प्रतिपदे पासून सुरु होतो.दुर्गा देवी ची नऊ रुपे आणि या नऊ रूपांची पूजा म्हणजे नवरात्र होय,हिन्दू धर्मात् साडे तीन मुहूर्ताला…

नवरात्र स्पेशल मुलाखत

✨ “नवरात्र स्पेशल ✨ विविध क्षेत्रातील यशस्वी महिलांची प्रेरणादायी मुलाखत – त्यांचा प्रवास, त्यांची कहाणी!” 👉 इथे बघा ::

लाइव्ह शो

#माझ्यातलीमी #नवरात्रविशेष #लाइव्हशो #मुलाखत @everyone ✨ नवरात्री विशेष उपक्रम ✨ नवरात्री सण हा देवीचा उत्सव आहे. एक स्त्रीही देवीचेच रूप असते. ती घर सांभाळते, नोकरी व व्यवसाय करते आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम बनते. अशा आजच्या ‘दुर्गांचा’ आपल्या माझ्यातली मी ग्रुप…

ब्लॉग लेखन

#माझ्यातली मी ​🌸विसर्जन: एक अंत आणि एक सुरुवात ​गणेशोत्सव हा केवळ बाप्पाच्या आगमनाचा सोहळा नाही, तर त्याच्या विसर्जनाचा क्षणही तितकाच महत्त्वाचा आणि शिकवण देणारा आहे. विसर्जन म्हणजे केवळ मूर्तीला पाण्यात सोडून देणे नाही, तर स्वतःच्या जीवनातील अनेक गोष्टींचा त्याग करणे…

निरोप

निरोप… निरोप हा शब्द जसा गोड तसाच कडूही आहे. भेटीगाठी, सण-उत्सव, नातेसंबंध यांच्या शेवटी निरोप द्यावा लागतोच. पण प्रत्येक निरोप मनाला एक वेगळी हुरहूर लावून जातो. सध्या आपल्या घराघरात सुरू असलेल्या गणरायाच्या विसर्जनाने हीच भावना मनात दाटून आली आहे. “गणपती…

माझ्यातलीमी

#गणपती विशेष टास्क. #क्रिएटिव्हटास्क. गणपती सजावटीच्या आयडिया. भाद्रपदातील चतुर्थी विशेष महत्त्वाची कारण भद्र म्हणजे शुभकारी, कल्याणकारी, मंगलकारी. भारत हा कृषिप्रधान देश आहे. भाद्रपदातील शेतीचे नुकसान होऊ नये आणि देशावर विघ्न येऊ नये म्हणून विघ्नकर्त्याची स्थापना भाद्रपदात केली जाते. गणेशोत्सव म्हटला…

आपल्या उद्यासाठी

#माझ्यातलीमी #गणपतीविशेषटास्क #सोशलटास्क #आपल्याउद्यासाठी सर्वांना हवाहवासा श्रावण महिना सुरू होतो आणि त्यातले सणवार आपण उत्साहाने साजरे करत असतो तेव्हाच आपल्याला सर्वांना वेध लागतात ते आपल्या गणपती बाप्पाच्या आगमनाचे. लहानांपासून आबाल वृद्धांपर्यंत सर्वांनाच हा उत्सव म्हणजे सळसळत्या उत्साहाचा वाटत असतो. घराघरात…

दरवळ आठवणींचा

#माझ्यातलीमी #गणपतीविशेषटास्क #दरवळआठवणींचा “श्रावण मासी हर्ष मानसी” असा मनभावन श्रावण सुरू होतो आणि खऱ्या अर्थाने आपल्याकडे सणांची रेलचेल सुरू होते. श्रावण महिना संपल्या संपल्या आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होते. बाप्पाच्या आगमनाच्या कितीतरी दिवस आधीपासूनच सगळीकडे लगबग असते ती बाप्पाचे…

error: Content is protected !!