” श्री रामचंद्र कृपालु भजुमन”.. राम स्तुती 🙏
# माझ्यातली मी # .. विकेंड टास्क…. रसग्रहण गाण्याचे.. ***” श्री रामचंद्र कृपालु भजमन **( रामस्तुती ) मी राम भक्त. श्रीराम माझे आराध्य, तसेच ते हिंदू धर्मातील प्रमुख दैवत व भगवान विष्णूचे सातवे अवतार. रामायण ही मालिका मी अनेकदा बघितली.…




