आठवणीतील गाव

#माझ्यातलीमी #विकएंड_टास्क(१/११/२५) #वर्तमानपत्रातील_सदर_लेखन #आठवणीतलंगाव प्रत्येक स्रीला आपल्या माहेरच्या सर्व गोष्टी अप्रूपच असतात त्यातच गावी माहेर म्हटलं तर प्रत्येकीच्याच जिव्हाळ्याचाच विषय. गाव म्हटलं की डोळ्यासमोर उभे राहते ते म्हणजे छोटसं कौलारू घर, घरा पुढचे अंगण ,अंगणातला सकाळचा सडा ,आजूबाजूला खूप अशी…



