#माझ्यातलीमी #विकएंड_टास्क(१२/१२/२५)
#माझ्यातलीमी #विकएंड_टास्क(१२/१२/२५) #म्यूझिक_शो_लेखन #सुप्रसिद्ध_गायक_महमंद_रफी महमंद रफी हे भारतीय चित्रपटसृष्टीचे सर्वात लोकप्रिय प्लेबॅक गायक होते. त्यांचा आवाज हा सर्वांनाच आहे! त्यांचा जन्म २४ डिसेंबर १९२४ रोजी कोटला सुलतान सिंग या अमृतसरजवळील गावात झाला, जे पंजाब प्रांतात येते. रफी साहेबांच्या कुटुंबात वडील…



