कौशिकी चक्रबोर्ती

#माझ्यातली मी#म्युझिक..भाग एक ©®सीए संगीता मेहता कौशिकी गायन करत नाही.. तिचं गायन उस्फूर्त होत रहातं. सूर लावणं हे संघर्षमय असू शकतं. सूर सहज लागणं स्वर्गीय असतं. आणि म्हणून तो effortless सहजसुंदर आविष्कार. ॲडमिन संगीता देवकर यांनी टास्क देताना एक मुद्दा…



