#माझ्यातलीमी # जागतिक योग दिवस, लेख स्पर्धा
विषय :- डिजिटल युगात योगाची गरज. डिजिटल युगात योगाची गरज :- काळाची साक्षर हाक!. “योग: कर्मसु कौशलम |”(श्रीमद् भगवद्गीता २:५० )योग म्हणजे केवळ आसन नव्हे, तर प्रत्येक कृतीत अंतकरणाने एकाग्रता ठेवणे आणि शरीर-मन-आत्मा यांचा समन्वय साधणे. डिजिटल युग–सुविधा की संकट?…
