योगामुळे घडलेला माझा अनुभव/ परिवर्तन
माझ्यातली मीजागतिक योगदिवसलेखस्पर्धा@everyoneजागतिक योग दिन विशेष लेख स्पर्धादिनांक ..२१ जून२५ योगामुळे घडलेला माझा अनुभव /परिवर्तन .”21 जून” रोजी दिवस जगभरातील अनेक देशांमध्ये सर्वात मोठा दिवस असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे. म्हणून.. हा दिवस “आंतरराष्ट्रीय योग दिन” म्हणून साजरा करण्यात…
