#माझ्यातली मी
देवाला नमन करून पहिल्या गुरूला नमस्कार. नंतरचा गुरू गुरू माझी आई मम जन्माने माता पिता आनंदले पहिलेच फुल वेगळे निघाले परी तयांनी डोळ्यांना थांबविले सगळे त्यांच्या आनंदात सहभागले जिच्यामुळे मी आज जगात माझ्याच पायावरी चालले जड बूट जड मी उचलूनी…



