विकेंडटास्क

#माझ्यातलीमी #विकेंडटास्क (९.२.२६) #एकनवीसुरुवात अंत जिथे होतो तिथेच नवीन सुरुवात होतच असते .. म्हणजे बघा ना वर्षाचा अखेरचा दिवस सांजवतो तेव्हाच पहाटेला नवीन वर्षाची चाहूल लागते.. एखादी वही कधी ना कधी रेखाटल्यावर संपतेच तेव्हा नवीन वहीचा उगम होतो नवीन लेखणीसाठी…





