बाकावरची सावली

#माझ्यातली मी #लघुकथालेखन @everyone 🌹शीर्षक –बाकावरची सावली 🌹 बागेतला जुना बाक वसंतरावांच्या आयुष्याची शांतता बनला होता. मनात मोकळी सावली,कारण नात्यांची व्याख्या फक्त नावापुरती उरली होती. मग रिया तिथे खेळायला यायची, एक चिमुकलं चांदणं. खेळून झाल्यावर ती त्यांच्या बाकाजवळ थांबायची. एक…






