पाटणे
ती भावंडांमध्ये सगळ्यात छोटी.तिला कधी कुणी तिचे मत विचारले नाही आणि तिनेही कधीच व्यक्त केले नाही. कमी बोलण्याचीच सवय लागली तिला.अगदी कामापुरते. नंतर लग्न झाले,नवरा पण हम करेसो कायदा असा.तसे आवाज वाढवावा असे प्रसंगही आले नाहीत कधी. नंतर आयुष्यात मुलगा…



