दिसतं तसं नसतं

#माझ्यातलीमी #कथालेखनटास्क (८/१२/२५) #लघुकथा #दिसतं_तसं_नसतं दिलेले वाक्य : दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. ………… दिसतं तसं नसतं…….. अंजली एक गरीब मुलगी होती. गावातून शहरात आलेली. शिक्षणासाठी.. कारण गावात फक्त दहावीपर्यंतच शाळा होती. मुलीने शिकून खूप मोठ व्हावं अशी तिच्या…




