” प्रकाश”.
#माझ्यातली मी (२०/१०/२५) लघुकथा. खाली दिलेल्या वाक्यावरून लघुकथा लिहा. वाक्य:- ” दुरीतांचे तीमिर जावो. ” कथेचं शीर्षक :- ” प्रकाश”. . ऑफिस मधून घरी परतताना ज्योती रोज एका वृद्धाश्रमा जवळून जायची. एके दिवशी ज्योती आश्रमाच्या दारात थांबली. आत्तापर्यंत कधी आश्रमात…



