लघुकथा टास्क
छडीने लागे छम छम विद्या ये घमघम असं नेहमी ऐकलं असेल.लहानपणी शिक्षक वर्गात प्रवेश करत असताना त्यांच्या हातात मोठी छडी असायची.विद्यार्थि नेहमी त्या छडीने घाबरायचे.छडीच्या भीतीने ते अभ्यास पूर्ण करायचे शाळेतही नेहमी व वेळेवर यायचे. कॉलेजचा पहिला दिवस होता क्लास…




