***** निरागस उत्सुकता *****
……….. निरागस उत्सुकता……….. दोन शेतकरी मित्र रामदास आणि विश्वनाथ शेतीतील कामे बघायला गेली असतांना परतीच्या वाटेत रामदासचा साप चावून मृत्यू झाला. रामदासला एक मुलगा. त्यावेळेस तो एक वर्षाचाच होता. घरात आई,आजी व तो. विश्वनाथच्या घरात ते दोघे,आजी-आजोबा व दोन मुले.…




