Category लघुकथा

लघुकथा

लग्नाची बेडी (भाग २)

विक्रम ने तिचा हात हातात घेतला.मला तुझ्या कडून याच  उत्तराची अपेक्षा होती.दोघे मग आनंदाने घरी परतले.थोड्याच दिवसात विक्रम आणि इशा चे लग्न झाले.आठवडा भर दोघे हनिमून ला जावून आले.इशा ने जॉब साठी बऱ्याच ठिकाणी ॲपलाय केला होता. विक्रम ची आई…

करायला गेला गणपती..झाला ???

तू#माझ्यातलीमी#लघुकथा#करायला गेलो एकझाले भलतेच@everyone©®सीए संगीता मेहता पुणे गणपती ऐवजी मारूती—————————- कुंभारवाड्यात सरिताभाभी आलेल्या.कडाका वैशाखाचा. हातानीच पाणी घेतलं माठातनं.हात चालवता चालवता तो बोलत होता..करतो करतो नवरात्रीसाठी उंटावरती देवी तयार.पोरगा सुटीमुळे मदत करत होता..हमालीच फक्त. सरिताला शीतलबेन म्हणत होती..मुलगा अशी मदतकरतो तर…

लग्नाची बेडी(भाग१)

इशा, भेटतेस ना आज विक्रम ला.काही ठरवले की नाही.? सविता ने  लेकी ला  विचारले.आई भेटेन ग पण माझ्या अटी त्याला मान्य असायला हव्यात.इशा लग्न अस अटी शर्ती वर होत नसते.किती हुशार आहे विक्रम,दिसायला छान . स्वभाव ही चांगला आहे.त्याचे आई…

वेदना (अलक)

#माझ्यातलीमी #अलकलेखन #वेदना #वेदना पाऊस खूप आवडायचा तिला.त्याच्या सोबत तर जास्तच. खूप स्वप्न पाहिली होती दोघांनी पण त्या अंधाऱ्या गल्लीत तिचं आयुष्यच चिरडलं गेलं. थेंबांचा नाद आता वेदना वाटतो, आठवणी अंगावर काटा आणतात.पाऊस नकोसा वाटतो आता,… कारण तोच साक्षीदार होता…

साथ दे तू मला ( भाग १)

साथ दे तू मला ( भाग १) मे महिन्यातील रणरणती दुपार जिकडे पहावे तिकडे फ़क्त ऊन आणि ऊन . मितेश ला रिक्शातुन ही उन्हाचे चटके जाणवत होते. वारया चा नामोनिशान कुठेच नाही. फ़क्त भाजून काढ़नारा उन्हाचा दाह त्यात पुण्यातील भरगच्च…

डबल इन्कम नो किड्स  

नेहा ,तू अस कस काय करू शकतेस? मला एक वेळ विचारावे अस तुला वाटले नाही का? विराज खूप रागात बोलत होता.  हे बघ विराज या विषया वर खूपदा बोलून झाले आहे पुन्हा पुन्हा का सांगत बसू तुला?  नेहा,तुला कळतय का…

आयडेंटिटी  

मधुरा ला सकाळ पासून सगळ्यांचे कॉल्स येत होते.तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत होता.तिला तिच्या कंपनी मध्ये प्रमोशन मिळाले होते.ही हेड ऑफ डिपार्टमेंट बनली होती.   मधुरा मधुरा माझे सॉक्स कुठे आहेत काढून ठेव.मिलिंद म्हणाला.आणि कपाटातून आपले कपडे घेत होता.त्याचा आवडता शर्ट त्याने…

ये मोह मोह के धागे 

त्याने सानिका ला आपल्या बलदंड बाहूपाशात पकडले.त्याच्या हाताची ती घट्ट पकड,त्याचा तो राकट स्पर्श तीला रोमांचित करत होता.ती भांबावून त्याच्या नजरेत हरवुन गेली.हाच तर होता तिचा प्रिन्स चार्म..त्याने अलगद आपले ओठ तिच्या ओठांवर ठेवले.आणि अलार्म वाजला.  अरे यार…काय पण हा…

खुळ  

गज्या,आर अस बघ ह्यो पदर असा डोक्या वर घेवून उडवायचा .पशा सांगत होता. गज्या ने परत एकदा साडी ठीक ठाक केली. ओठावर लाली लावली.एक टिकली कपाळावर टेकवली. गज्या लई  झ्याक दिसतोस की या लुगड्यात. पशा जा बघ बाहिर लोक किती जमली. गजा…

प्रेमाच्या आठवणींची चिंतामणी

मीरा ने कपाटा तून ती चिंतामणी कलर ची कांजीवरम साडी बाहेर काढली,त्यावरून प्रेमाने हात फिरवला.त्या साडीला आपल्या गाला जवळ नेवून तिचा मऊ मुलायम स्पर्श अनुभवला.मग तिने ती साडी नेसली,छान तयार झाली.किचन मध्ये आली.श्री च्या आवडीचा सगळा स्वय पाक तयार होता.थोड्या…

error: Content is protected !!