Category लघुकथा

लघुकथा

शतशब्द कथा

#माझ्यातलीमी #सुप्रभात #शतशब्दकथा (३०/६/२५) @everyone वर दिलेल्या चित्रा वरून #शतशब्द कथा लिहा कथा ही #शतशब्दात (शंभर शब्दात हवी) या टास्क साठी फक्त #कथाच ग्राह्य धरण्यात येईल. कथेच्या शेवटी #शब्दसंख्या नमुद करा. प्रत्येक सदस्याने एकच कथा लिहायची आहे कथा पुढील #लिंक…

आई जेव्हा सासू होते

सकाळ झाली तरीही अवनी काल रात्रीच्या विहानच्या बोलण्याचाच विचार करत होती.कारणच तसं होतं.काल विहान जिगिषाला घेऊन घरी आला होता .तशी ती नेहेमीच घरी यायची.मनमोकळी वावरायची.पण आज जेव्हा दोघांनी ” आमचं एकमेकांवर प्रेम आहे.तुमची परवानगी असेल तर आम्हाला लग्न करायचं आहे.”…

हतबल

त्याच्या डोळ्याच्या कोपऱ्यातून एक अश्रू डोकावत होता. म्हाताऱ्या आईचा हात सोडताना काळजाचा थरकाप झाला. ती वृद्धाश्रमाच्या दारात पोहोचली, वारंवार मागे वळून पाहत होती. “आई, माझा नाईलाज आहे गं…” एवढंच तो म्हणाला. तिच्या आसू भरल्या डोळ्यात ,त्याच्या साठी होता फक्त आशीर्वाद…

खरी भक्त माऊली ची

# माझ्यातली मी # **** शतशब्द कथालेखन ***** ……. खरी भक्त माऊलीची…… महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाची ओळख म्हणजे ” पंढरीची वारी”. पांडुरंगावर माझे नितांत प्रेम व दृढ श्रद्धा. सासरही भाविक. वारीचे बाळकडू तिथेच मिळाले. लग्नाच्या दुसऱ्याच वर्षी वारीचा योग आला.…

आनंदाची वारी

#माझ्यातली मी #शतशब्द कथा (चित्रावरून) “आनंदाची वारी” “माझं कामच माझी पूजा आहेची” असे म्हणत पत्रकारितेच्या कठीण क्षेत्रात ती जीवतोड मेहनत करीत होती. आज अगदी जोशात ती वारी कव्हर करायला निघाली होती. प्रत्येकाची वेगळी कथा आणि व्यथा जाणून घेत तिचा प्रवास…

वाट पंढरपूरची

 वाट पंढरपुराची उद्धट बायको आणि व्यसनी मुलगा यांना वैतागून जयवंतराव आत्महत्येचा विचार करून , घराबाहेर पडले . जीव द्यायचा कसा? हा विचार करण्यासाठी त्यांनी आपली गाडी बाजूला थांबवली . आणि नेमकं त्याचवेळी विठ्ठल विठ्ठल म्हणत निघालेली दिंडी पाहता पाहता डोळ्यासमोर…

#माझ्यातील मी

पायी दिंडी म्हणजे स्वर्ग सुखचं! टाळ-मृदूंग,चिपळ्यांचा नाद,विठ्ठल नामाचा जयघोष, सगळं वातावरण कस भक्तिमय झाले होते. विठूराया आणि रुक्मिणी माता पंढरपूरातून वारीचा आनंद घेत होते अन मनोमन हसत होते. सगळे वारकरी विठू नामात दंग होते,परंतु हा मोह साक्षात विठुराया आणि रुक्मिणी…

वारी

#माझ्यातलीमी #शतशब्दकथा(२६/६/२५) 🌸वारी🌸 राधाक्का आणि सोपानदादा वारकरी ,वय जरी वाढलं तरी पावलं कधी थांबली नाहीत. पण यंदा काळाने घाला घातला. आलेल्या साथीच्या आजाराने त्यांची लाडकी ज्ञाना काळाच्या पडद्याआड गेली. राधाक्का खिन्न मनाने अंगणात उभी होती. “या वर्षी वारी नाही होणार…

#शतशःब्द कथा

# माझ्यातली मी # शतशब्द कथा विठुची वारी पायी दिंडी म्हणजे स्वर्ग सुखचं! टाळ-मृदूंग,चिपळ्यांचा नाद,विठ्ठल नामाचा जयघोष. सगळं वातावरण कस भक्तिमय झाले होते. विठूराया आणि रुक्मिणी माता पंढरपूरातून वारीचा आनंद घेत होते आणि मनोमन हसत होते.सगळे वारकरी विठू नामात दंग…

संदेश

#माझ्यातलीमी #शतशब्दकथा (२३/६/२५) #संदेश वारीमध्ये यमुना आणि शंकर ह्या अलौकिक जोडप्याला अनेक लोक ओळखत होते. गेली पस्तीस वर्ष कितीही अडचणी आल्या तरी त्यावर मात करून ते वारीमध्ये सामील व्हायचे. विठ्ठलाचे निस्सिम भक्त असलेल्या त्यांना वारी म्हणजे भक्तिमय वातावरणाने भारलेले एक…

error: Content is protected !!