बोल अंतरमनाचे
#माझ्यातली मी… #लघुकथा लेखन #दि -४/८/२०२५ 🌹 अंतरमनाचे बोल 🌹 बागेतील कठड्यावर बसून तो दूरवरच्या शहराच्या दिव्यांकडे पाहत होता. दिव्यांची ती चकाकी त्याला आपल्या आयुष्याची खिल्ली उडवल्यासारखी वाटली. त्याच्या ओठांवर नकळतपणे, ‘समाधानी आहे का मी?’ हे शब्द आले आणि विचारांचं…




