#माझ्यातलीमी # शतशब्दकथा
#माझ्यातलीमी #शतशब्दकथा(२१/७/२५) #डायरी अंगणात बसून उषाताई रोज डायरी लिहायच्या. त्या शब्दातून त्यांचं मन , स्वप्न आणि सत्य उमटायचं.पण एका तारखेच पान कोर होतं. जवळजवळ महिनाभरानंतर सदानंद ने ती डायरी पाहिली . त्याला प्रश्न पडला.”उषाताई ने, या पानावर काहीच का लिहिले…

