Category लघुकथा
लघुकथा
आनंद
#माझ्यातली मी #लघुकथा लेखन #विषय -आनंद #नाट्यछटा नाट्यछटा: आनंद पात्र: *वडील: ५५-६० वर्षांचे, शांत आणि अनुभवी. *नेहा: २५ वर्षांची, त्यांची मुलगी, चेहऱ्यावर चिंतेची छटा. (दृश्य: नेहा तिच्या माहेरी वडिलांसोबत अंगणात बसली आहे. तिच्या लग्नाला काही वर्ष झाली आहेत आणि तिच्या…
प्रीती
#माझ्यातलीमी #लघुकथा कथेचे नाव #प्रीती मीटिंग रुम मधून अरूण त्याच्या केबिन मधे आला. खरंतर मीटिंग मधेही त्याचे लक्ष नव्हते. सारखी ती आठवत होती त्याला. आज सकाळी त्याच्या कंपनीच्या आवारात गाडी आत घेत असताना त्याला ती ओझरती दिसली होती. प्रीती च…
माझ्यातली मी
शिकवण ते चार बालमित्र गेल्या वर्षीच एम.बि.बि.एस.होऊन एका मोठ्या रुग्णालयात नौकरीला होते.
माझ्यातली मी
com/ share/p/16hMVugCag/
शतशब्दकथा
#माझ्यातलीमी #शतशब्दकथा(१५/०८२०२५) #आऊटिंग_आणि_स्वातंत्र्यदिन #स्वप्नीलकळ्या🥀 #शीर्षक —नवी वाटचाल राजीवची महाविद्यालयात श्रीमंत व बिघडलेल्या मुलांशीच मैत्री होती . स्वातंत्र्यदिनी सुट्टी म्हणजे आऊटिंग,एनजाॅयमेंट व एडव्हेंचर ही नवीन व्याख्या डोक्यात सर्वांच्या डोक्यात फिट बसली होती. मोटारसायकलवर भटकणे, नाॅनव्हेज डोळ्यासमोर घुमायला लागले. मोटारसायकलवरची आरडाओरड करत…
शतशब्द कथा (लघुकथा).#आउटिंगआणि स्वातंत्र्य दिन
शतशब्द कथा (लघुकथा) #आउटिंग आणि स्वातंत्र्य दिन. कथेचे शीर्षक :- ” दुहेरी स्वातंत्र्य” कॉलेजचे मित्रमंडळ 15 ऑगस्टला ट्रेकला निघाले. पावसाळ्याचे दिवस असल्याने हिरवेगार डोंगर, डोंगरातून कोसळणारे पांढरे शुभ्र लहान-मोठे धबधबे. डोंगरदर्यातून हसत खेळत, टवाळक्या करीत निघाले. डोंगराच्या पायथ्याशी सर्वजण जेवायला…
#माझ्यातलीमी #शतशब्दकथा
#माझ्यातलीमी #शतशब्दकथा #आऊटिंग आणि स्वातंत्र्य दिन “ऋतुजा, उद्या तुम्ही कुठे बाहेर जाणार आहात का?” आईने विचारले. “आई, हे काय विचारणं झालं! उद्या 15 ऑगस्ट, शुक्रवार आहे, आणि पुढे दोन दिवस सुट्टी आहे. आमचा विकेंड प्लॅन ठरलेलाच आहे. मस्त समुद्रकिनारा किंवा…
दारूबंदी : महिला स्वातंत्र्य

#माझ्यातलीमी #शतशब्द_कथा_लेखन (१५/८/२५) #शतशब्द_कथा #स्वातंत्र्यदिन_आणि_आउटिंग #दारूबंदी_महिला_स्वातंत्र्य दारूबंदी : महिला स्वातंत्र्य 🧡🧡🧡🤍🤍🤍💚💚💚 स्वतंत्रता दिवस साजरा करण्यासाठी अनमोल सोसायटीची सहल वॉटर पार्क ला जायला निघाले. बस आली, सगळे जमले. तेवढ्यात सुगंधा मावशी जी सोसायटी मधील काही घरी स्वयंपाकाला जायची ती धापा टाकत…
नवे वारे
#माझ्यातलीमी #शतशब्दकथा (१५.८.२५) #आउटिंग आणि स्वातंत्र्यदिन नवे वारे ” अगं सायली; किती गडबड…! आणि ह्या मैत्रिणी.. सकाळीच ? कुठे म्हणायचे आउटिंग आज?” आजीने विचारले. “काय ग मुलींनो, आज १५ ऑगस्ट ना ? मग कॉलेजमध्ये जाऊन ध्वजवंदन वगैरे काही नाही का…
