शतशब्दकथा (२९/७/२५)
चित्रावरून शतशब्दकथा (२९/७/३५) ….. एक दुजे के लिए …. सुबोधने लहानपणी आईबाबांचा मृत्यू बघितल्याने तो सतत घाबरलेला, स्वतःच्या तंद्रीत असायचा. त्यामुळे तो मुलांत मिसळायचा नाही. तो मामाकडे रहायचा. शेजारी प्राची राहायची. तो फक्त तिच्याशी बोलायचा. दोघांची चांगली मैत्री होती. अपघात…


