कर्तव्यनिष्ठ
#माझ्यातलीमी #अलकलेखन ( २०/८/२५) #कर्तव्यनिष्ठ “मनावर दगड ठेवून त्याने /तिने हा निर्णय घेतला” तो एक कर्तव्यनिष्ठ न्यायाधीश होता. फक्त एक संधी द्या असं सारखं विनवत असतानाही त्याने स्वतःच्या मुलाची रवानगी तुरुंगात केली. मनावर दगड ठेवून त्याने हा निर्णय घेतला कारण…


