उपरती
#माझ्यातलीमी #लघुकथालेखन #उपरती “काय झालं संजय? चेहरा का पडलाय् तुझा आल्यापासून?”सावित्रीबाईंनी शेवटी न राहवून विचारलंच. मनाविरुद्ध काही घडलं, की एकटंच कुणाशी न बोलता बसून रहायची संजयची लहानपणापासूनची सवय सावित्रीबाईंना काही नवीन नव्हती. पण त्याचं मन मोकळं व्हावं म्हणून त्यांनी विचारलं.…


