लघु कथा
#माझ्यातली मी… #शतशब्द कथा #दि -१५/८/२०२५ #स्वातंत्र्यादिन आणि आऊटिंग 🌹स्वातंत्र्याचा खरा सोहळा🌹 यामिनी, जय आणि राघव स्वातंत्र्यदिनाला महाबळेश्वरला जाण्यासाठी निघाले, पण वादळी पावसामुळे रस्त्यात भलेमोठे झाड पडले, त्यामुळे त्यांचा मार्ग अडकला. जवळच्या गावात थांबले असता त्यांनी पाहिले की एका वृद्ध…







