हतबल
#माझ्यातलीमी #शतशब्दकथा (१४/७/२५) #हतबल समीर आणि सुमेधा पंचेचाळीशीच्या पुढचे जोडपे. दोघांचे कार्यालय बाजूबाजूच्या इमारतीमध्ये होते. रोज सकाळी आणि संध्याकाळी रस्त्यात चालताना समीर कायम सुमेधाचा हात धरून चालायचा. ते पाहून टवाळखोर लोक त्यांना बुढे लैलामजनू म्हणून त्यांची टिंगल करायचे. विभा बऱ्याच…




