शतशब्दकथा
नयना आणि आदर्श एकमेकांवर नितांत प्रेम करायचे. दोघांनी विवाह बंधनात अडकून एकमेकांना जन्मोजन्मी साथ देण्याच्या आणाभाका घेतल्या होत्या. पण एक दिवस अघटीत झाले नयना एका भीषण अपघातात गंभीर जखमी झाली. दोन्ही कुटुंबांवर जणू आभाळच कोसळले. जवळजवळ आठ दिवस ती जणू…



