डायरी
#माझ्यातलीमी #शतशब्दकथा #डायरी #स्वप्नीलकळ्या🥀 शीर्षक_माझ्यातलीमीचा_आविष्कार लहानपणापासून सायलीचा स्वभाव लाजराबुजरा व एकलकोंडा. तिच निरागस,अल्लड बालपण एकटेपणात हरवलेलं . पुढे तारूण्य काळात मनातील गोष्टी शेअर करू शकत नसल्याने तिची डायरीच तिची सखी बनली.रोजचे जीवन जगतांना येणारे अनुभव, आसपास घडणाऱ्या घटनांमधून मनातील सुखदुःख…


