संसार रथ

#माझ्यातलीमी #शतशब्दकथा #कथालेखन #संसार_रथ 💚 संसार रथ 💚 तिशी उलटूनही खुशी अविवाहित होती. कलागुणांनी पुरेपूर होती. काळीसावळी पण नाकिडोळी व्यवस्थित. शिक्षणही जेमतेमच. ती शिवभक्त असल्याने पहिल्या श्रावण सोमवारपासून एकवीस सोमवारचे व्रत केले. व्रत फळास आले. समाप्तीपूर्वीच तिच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.…



