मृण्मयी
मृण्मयी आणि संकेतचं लग्न होऊन सहाच महिने झाले होते, आणि सुधाताईंना-मृण्मयीच्या सासूबाईंना-कर्करोग झाल्याचं निदान झालं. संकेतच्या विनंतीचा मान राखून मृण्मयीनं तिची नोकरी सोडली. सासूबाईंची तिने मनोभावे सेवा केली. दरम्यान, त्यांच्या संसारवेलीवर सई आणि सौम्य नांवाची दोन सुंदर फुलंही उमलली. पण…

