Category लघुकथा

लघुकथा

स्पर्धा

#माझ्यातलीमी #सुप्रभात #अलकलेखन ( ३/९/२५)” ” या ही अवस्थेत तिने/त्याने स्वतःला समजावले ” या वाक्याचा वापर करून सुंदर #अलक लिहा. तुमच्या अलक मध्ये हे वाक्य कुठे ही वापरू शकता. अलक ही पाच ते सात ओळींची असावी.(जास्त वाक्य असणारी अलक स्पर्धे…

स्पर्धा

#माझ्यातलीमी #सुप्रभात #अलकलेखन ( ३/९/२५)” ” या ही अवस्थेत तिने/त्याने स्वतःला समजावले ” या वाक्याचा वापर करून सुंदर #अलक लिहा. तुमच्या अलक मध्ये हे वाक्य कुठे ही वापरू शकता. अलक ही पाच ते सात ओळींची असावी.(जास्त वाक्य असणारी अलक स्पर्धे…

निरोप

#माझ्यातलीमी #शतशब्दकथा १/९/२५ ✨ निरोप ✨ “आपली बदली नाशिकला झाली आहे” … रोहितचे शब्द ऐकताक्षणी नेहाच्या मनात क्षणभर आनंद दाटून आला. पण लगेचच वास्तव उमटलं…हे घर, ही माणसं, या गल्ल्या… सगळं मागे सोडावं लागेल! सामान बांधता बांधता आठवणींच्या गाठी बांधल्या…

निरोप

#माझ्यातलीमी #शतशब्दकथा #निरोप दहावीच्या मुलांचा निरोप समारंभ, शाळेचा शेवटचा दिवस….’सुटलो बुवा एकदाचे, आता शाळा नाही म्हणजे कसलीही बंधन नाहीत. युनिफॉर्म, शिस्त, चपचपीत तेल लावून बांधलेल्या दोन वेण्या नाहीत. काही दिवसांनी कॉलेज लाईफ सुरू होईल, मौज, मजा, मस्ती, नुसती धमाल….एक नवीन…

ताटातूट

#माझ्यातलीमी #शतशब्दकथा (१/९/२५) #निरोप #ताटातूट गेले काही दिवस विभा एकटीच असली की तिच्या डोळ्यात अश्रू दाटून यायचे. त्याला कारणही तसंच होतं. तिच्या लाडक्या सावूचे कंपनीतर्फे जपानसाठी “ऑनसाईट” पोस्टिंग झालं होतं. खरं तर खूपच लवकर सावूला ही सुसंधी मिळत होती त्यामुळे…

शेवटचे शब्द

रात्री एवढ्या उशीरा पल्लवीकाकू कशा काय म्हणतच दार उघडलं, तर तरातरा स्वयंपाकघरात शिरत म्हणाल्या, “सुधा, प्रणीता गेली.” “काय? कशी? कधी? “ सुधाची आणि गौरीची एकच प्रतिक्रिया. प्रणीता गौरीची मैत्रीण. इंजिनियरिंगच्या पहिल्या वर्षाला होती. नाताळच्या सुट्टीत काका-काकू, चुलत बहीण यांच्याबरोबर बंगलोरला…

#निरोप_भावूक_क्षण

#माझ्यातलीमी #शतशब्दकथा (०१/०९/२०२५) #निरोप # स्वप्नीलकळ्या 🥀 #निरोप_भावूक_क्षण कोणताही निरोपाचा क्षण आला की मनुष्याच्या मनात कालवाकालव होतेच. मग तो क्षण गणपतीबाप्पाला निरोप देण्याचा असो वा प्रिय व्यक्तीला निरोप देण्याचा असो. खामगावची शर्वरी आणि यवतमाळची सुजाता… इंजिनिअरींगच्या विद्यार्थीनी व हाॅस्टेलमध्ये रुममेट……

हे वय होत का रे तिचं जाण्याचं ?

#माझ्यातलीमी #निरोप #कथा हे वय होत का रे तीच जाण्याचं ? पहाटे फोनची बेल वाजली,दचकून जागी झाले . मावशीचा फोन असा अवेळी,हृदयात धस झालं. आपल्या प्रीतीचा अपघात झाला आहे , क्रिटिकल आहे सिटी हॉस्पिटलला ये. पटापट आवरून आम्ही दोघेही रिक्षाने…

निरोप समारंभ

#माझ्यातलीमी #शतशब्दकथा (१.९.२५) #निरोप निरोप समारंभ आज शाळेतील लाडक्या जोशीबाईंचा निरोप समारंभ ! पाचवी ते सातवीची सारी मुले सभागृहात जमली होती. मुलांचे चेहरे कोमेजलेले… मराठी आणि हिंदी विषय म्हणजे जोशीबाईंचा हातखंडा..खूप तल्लीन होऊन शिकवायच्या.. सुंदर उपमा, उदाहरणे देऊन सोपे करून…

#माझ्यातलीमी #निरोप

#माझ्यातलीमी #शतशब्दकथा(१/९/२५) #निरोप निरोप हा शब्द जरी तीन अक्षरी असला, तरी निरोप देणं किंवा घेणं फार कठीण आहे. मग तो गणपती बाप्पाचा असो की आयुष्यात येणाऱ्या कुणाचाही असो. आज गणपती बाप्पाचं विसर्जन, म्हणजे आपण त्याला निरोप द्यायचा! “का?” अर्थव आजी-आजोबांना…

error: Content is protected !!