Category लघुकथा

लघुकथा

हिशोब

#माझ्यातलीमी#लघुकथालेखन (११/८ / २५) ©®सीए संगीता मेहता पुणे मधुमक्षिका कार्मिक मी जसजसा एक एक आरोप मांडला गेला तसतसा पारा वर चढू लागला. हरेक प्रसंग डायरीतून वाचावा तसं ती सांगत होती. डोळ्यातून ठिणग्या , शब्दांतून लाव्हा अशा लाह्या तडतडत होत्या. आणि…

उपरती

#माझ्यातलीमी #लघुकथालेखन #उपरती “काय झालं संजय? चेहरा का पडलाय् तुझा आल्यापासून?”सावित्रीबाईंनी शेवटी न राहवून विचारलंच. मनाविरुद्ध काही घडलं, की एकटंच कुणाशी न बोलता बसून रहायची संजयची लहानपणापासूनची सवय सावित्रीबाईंना काही नवीन नव्हती. पण त्याचं मन मोकळं व्हावं म्हणून त्यांनी विचारलं.…

# लघु कथा लेखन (११/८/२५)

” आनंदाने जगायचे असेल तर दोनच गोष्टी विसरा तुम्ही इतरांसाठी काय चांगले केल आणि इतरांनी तुमच्याशी जे वाईट केल. ” या वाक्यावरून लघु कथा. (११/८/२५) ….. आनंदाने जगा व जगू द्या …… काल अनन्या ऑफिस मधून येताना रस्त्यावर खूप गर्दी…

माणूस

#माझ्यातली मी #लघुकथा लेखन (४/८/२५) माणूस देशमुख सर – तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक. पन्नास वर्षं तत्त्वज्ञान शिकवलं, हजारो विद्यार्थी घडवले. शेकडो पेपर्स, शेकडो व्याख्यानं, पुस्तकी ज्ञानाचा अफाट साठा त्यांच्या डोक्यात होता. मात्र स्वतःचं घर? तुटलेलं. बायको आणि मुलासोबत कित्येक वर्षांपासून अबोला. एक…

अति तिथे माती

#अतितिथेमाती बाहेर धो-धो पाऊस कोसळत होता आणि शेफालीच्या मनात आठवणींचा पूर दाटला होता….. वीज गेली होती आणि मोबाईलचं चार्जिंग संपल्यामुळे तिला मुलींना फोनही करता येत नव्हता. शेफाली एका राष्ट्रीयीकृत बॅंकेत मुख्य व्यवस्थापक पदावर कार्यरत होती. एक महिन्याभरापूर्वीच तिची मुंबईहून राजस्थानच्या…

…सुखाच्या आनंदासाठी दुःखाची पायरी..

…….. सुखाच्या आनंदासाठी दुःखाची पायरी…… सुबोध आणि स्वातीने कुलदेवी वणीची सप्तशृंगी देवीला जायचे ठरविले. मुलगी श्रेयसी, जवळ आलेली तिची परीक्षा व अचानक आलेल आजारपण. नवस बोलून चुकले. कुलदैवतेचे दर्शन घेणारच आणि तेही नवरात्रातच. प्रचंड गर्दी. आरक्षण मिळाले नाही. दोघांनीही मनी…

बोल अंतरमनाचे

#माझ्यातली मी… #लघुकथा लेखन #दि -४/८/२०२५ 🌹 अंतरमनाचे बोल 🌹 बागेतील कठड्यावर बसून तो दूरवरच्या शहराच्या दिव्यांकडे पाहत होता. दिव्यांची ती चकाकी त्याला आपल्या आयुष्याची खिल्ली उडवल्यासारखी वाटली. त्याच्या ओठांवर नकळतपणे, ‘समाधानी आहे का मी?’ हे शब्द आले आणि विचारांचं…

बोल अंतरमनाचे

#माझ्यातली मी… #लघुकथा लेखन #दि -४/८/२०२५ 🌹 अंतरमनाचे बोल 🌹 बागेतील कठड्यावर बसून तो दूरवरच्या शहराच्या दिव्यांकडे पाहत होता. दिव्यांची ती चकाकी त्याला आपल्या आयुष्याची खिल्ली उडवल्यासारखी वाटली. त्याच्या ओठांवर नकळतपणे, ‘समाधानी आहे का मी?’ हे शब्द आले आणि विचारांचं…

error: Content is protected !!