फसलेल्या आउटिंगच फळ

#माझ्यातलीमी #शतशब्दकथा 15/8/25 फसलेल्या आउटिंगच फळ कुमारच्या अंगात चैतन्य संचारलेले कारण शाळेत बाजी राऊत,ज्यांनी वयाच्या १२व्या वर्षी ब्रिटिशांशी लढताना देशासाठी बलिदान दिले त्यांच्यावर भाषण केलेलं.त्यांचे विचार कुमारच्या डोक्यातून जात नव्हते. भाषण करण्यासाठी मुलांचा प्रतिनिधी म्हणून कुमारचा नंबर लागला आणि महाबळेश्वरला…





