Category लघुकथा

लघुकथा

गृहलक्ष्मी

#माझ्यातलीमी #लघुकथाटास्कलेखन गृहलक्ष्मी आजही कामाच्या मावशी उशिरा आल्या ,नेहमीप्रमाणे नवऱ्याने दारू पिऊन मारहाण केली .मला प्रचंड राग आला, सरळ तिला घेऊन पोलिस स्टेशन गाठले . पोलिसांनी त्याला चांगला पोलिसी हिसका दाखवला . तिथल्या लेडी इन्स्पेक्टरने त्याची चांगलीच कानउघडणी केली ,…

कुंकू

©® सीए संगीता मेहता पुणे मधुमक्षिका कुंकू घ्या कुंकू भाग एक तिच्या माहेरी गरीबी .. पण दिसायला नक्षत्रासारखी सुंदर … त्यानं तिला हौसेने करून आणलेली.. मोठी जाऊ खूषच झाली.. कामात मदतीचा हात मिळाला म्हणून.. लग्न ठरलं आणि शेवटच्या वर्षाची परीक्षा…

दुर्गा

#माझ्यातलीमी #लघुकथाटास्क (२९.९.२५) दिलेले वाक्य… स्त्रीशक्तीचा आदर फक्त नऊ दिवस नाही तर तिच्या भावनांची कदर आयुष्यभर झाली पाहिजे. दुर्गा एका छोट्याश्या गावची ती नुकतीच झालेली सरपंच..! म्हणजे नामधारीच..केवळ स्त्रियांसाठी राखीव जागा म्हणून..बाकी घरात आणि बाहेर सगळा कारभार तिच्या नवऱ्याच्याच हातात..!…

दुर्गा

#माझ्यातलीमी #लघुकथाटास्क (२९.९.२५) दिलेले वाक्य… स्त्रीशक्तीचा आदर फक्त नऊ दिवस नाही तर तिच्या भावनांची कदर आयुष्यभर झाली पाहिजे दुर्गा

खरा आदर -साथ तुझी

#माझ्यातली मी #लघु कथालेखन टास्क @everyone दि-२९/९/२०२५ खरा आदर: साथ तुझी ​नवरात्री संपल्यावरही रमेशच्या वागण्यात फरक नव्हता. तो मंदिरात देवीची पूजा करायचा आणि मीराला उद्देशून म्हणायचा, “स्त्री शक्तीचा आदर हा आपला धर्म आहे.” पण मीरा अनेक महिन्यांपासून अशक्त होती. सततचा…

लघु कथा

स्त्री शक्तीचा आदर फक्त नऊ दिवस नाही, तिच्या भावनांची कदर आयुष्यभर झाली पाहिजे. या वाक्या वरून लघु कथा. (२९/९/२५) तू फक्त चांगली स्त्री हो….. विनीता एक हुशार वकील होती. तिला समाजात मान होता. एका मोठ्या नवरात्र मंडळाच्या कार्यक्रमात तिला प्रमुख…

#माझ्यातलीमी

स्त्रीशक्तीचा आदर फक्त नऊ दिवस नाही, तिच्या भावनांची कदर आयुष्यभर झाली पाहिजे. ही भावना मालिनीच्या मनात खोलवर रुजलेली आहे. ती एक साधी गृहिणी, जी रोज सकाळी लवकर उठते, घर सांभाळते, मुलांचं संगोपन करते आणि रांधून सर्वांना वाढवते. नवरात्रोत्सवात घरात उत्साह…

( नवरात्री रंग )हिरवाईचा ऑडिट

#majhyatlimi ©®सीए संगीता मेहता पुणे मधुमक्षिका #हिरवाईला ऑडिट हवंय..हिरव्या शाईनं त्याचं पोस्टिंग आदिवासी वस्तीत झालं होतं. शांत स्वच्छ वातावरणात तो आता निवृत्तीची स्वप्नं रंगवत होता . रोजच्या हिरव्यागार भाज्या जमिनीतनं ताटात .. ताटातनं पोटात . किरकोळ आजार झाला की आदिवासी…

पणती

#माझ्यातलीमी #अलकलेखन(१८-९-२५) ‘मी तुझ्या बाजूने कधी विचारच केला नाही,’ हे वाक्य वापरून अलक लिहीणे. तिच्या घरात पाऊल टाकताना तो थबकला. तिच्याकडे अश्रूभरल्या डोळ्याने पहात म्हणाला, “तो वंशाचा दिवा म्हणून त्याच्यासाठीच सारं केलं. पण तू जिद्दीने शिकून प्रगती केलीस. मला त्यानं…

अलकलेखन

#माझ्यातलीमी #अलखलेखन(१७/९/२५) ‘मी तुझ्या बाजूने कधी विचारच केला नाही’ बाबांच्या अपघाती मृत्यूनंतर घराची सर्व जबाबदारी तुझ्यावर पडली. माझे शिक्षण पूर्ण होईपर्यंत तू स्वतःच्या सर्व इच्छा आकांक्षा दूर सारल्या. आज पर्यंत मी तुझ्या बाजूने कधी विचारच केला नाही. आणि म्हणूनच आपण…

error: Content is protected !!