Category लघुकथा

लघुकथा

बापमाणूस

#माझ्यातलीमी #लघुकथाटास्क (६/१०/२५) #लघुकथालेखन #बापमाणूस बापमाणूस अशोक एक सुप्रसिद्ध आणि नावलौकिक असलेला डॉक्टर.. नाव, पैसा सारं असूनही स्वतःच्या कोषात जगणारा.. स्वतःच्या मुलीला देखील त्याने कधी समजून घेतले नाही, कायम तिचा दुस्वास करायचा.. कारण तिच्या जन्माच्या वेळी कॉम्प्लिकेशन्स होऊन तिची आई…

ऋणानुबंध

#माझ्यातलीमी #लघुकथालेखन विषय …काही नात्यांना नाव नसते तर काही नावापुरते असतात ❤️❤️ ऋणानुबंध ❤️❤️ कल्याण सीएसटी सुपरफास्ट ट्रेन सारखी सुनीताही प्रत्येक कामात सुपरफास्ट ..नेहमीची सुपरफास्ट ट्रेन तिने आजही कल्याण वरून पकडली . नेहमीची ट्रेन म्हणून ट्रेन मधल्या अनोळखी बायका पण…

बाकावरची सावली

​#माझ्यातली मी #लघुकथालेखन @everyone 🌹शीर्षक –बाकावरची सावली 🌹 ​बागेतला जुना बाक वसंतरावांच्या आयुष्याची शांतता बनला होता. मनात मोकळी सावली,कारण नात्यांची व्याख्या फक्त नावापुरती उरली होती. ​मग रिया तिथे खेळायला यायची, एक चिमुकलं चांदणं. खेळून झाल्यावर ती त्यांच्या बाकाजवळ थांबायची. ​एक…

गाण्याचे रसग्रहण

#माझ्यातलीमी #विकेंडटास्कलेखन #रसग्रहणगाण्याचे @everyone ३/१०/२५ चित्रपट- चिंटू ♥ गायक- शुभंकर कुलकर्णी आणि अंजली कुलकर्णी ♥ संगीत- सलील कुलकर्णी ♥ गीत- संदीप खरे ♫ Lyrics ♫ एकटी एकटी घाबरलीस ना… एकटी एकटी घाबरलीस ना वाटलाच होत आई एकटी एकटी घाबरलीस ना…

#लघूकथा:- मायेचा दिवा

# माझ्यातली मी लघुकथा (२९/९/२५) शीर्षक :- मायेचा दिवा. # दिलेल्या वाक्यावरून लघुकथा लिहा. चिमुकली मनस्वी तिच्या आईवर खूप चिडचिड करायची, ओरडायची, छोट्या छोट्या कारणांनी रुसायची. पण आई मात्र तिच्या आवडीचा डबा बनवायची, युनिफॉर्मला इस्त्री करायची, संध्याकाळचा खाऊ तिच्याच आवडीचा…

खरा विजय

#माझ्यातलीमी #लघुकथाटास्क (२९/९/२५) #खराविजय “स्त्रीशक्तीचा आदर फक्त नऊ दिवस नाही, तिच्या भावनांची कदर आयुष्यभर झाली पाहिजे” निखिल एका कॉर्पोरेट कंपनीत कार्यरत होता. त्यांचे साहेब हे अनुभवी असून गुणांची कदर करणार होते. त्यांच्या कार्यालयातील महिला कर्मचारी आणि इतर महिलांबद्दल त्यांना खूप…

नारी शक्तीचा विजय असो

#माझ्यातलीमी #लघुकथालेखन #लघुकथा (२९/९/२५) #नारीशक्तीचा_विजय_असो 💚 नारीशक्तीचा विजय असो 💚 अनुष्का रोजसारखी सायंकाळी आपल्या स्कूटी ने कॉलेज मधून घरी जात होती. रस्त्यावरच काहीश्या सुनसान जागी दोन टपोरी दिसणाऱ्या मुलांनी बाईक वरून येत तिला अडवलं. काही दिवसांपासून रमेश तिच्यावर लक्ष ठेवून…

……. स्वयंसिध्दा……

# माझ्यातली मी # … खालील दिलेल्या ओळीवरून लघुकथा लेखन टास्क…. .. स्त्री शक्तीचा आदर फक्त नऊ दिवस नाही, तिच्या भावनांची कदर आयुष्यभर झालीच पाहिजे…. ……….. स्वयंसिध्दा……… एक अतिशय गरीब कुटुंब… विद्या व विजय.. कमावणारा फक्त एक व खाणारे सहा.…

error: Content is protected !!