कौल
समीर ,अनय आणि रिया ,दृष्ट लागावी अशीच ही त्रिकुटाची मैत्री. शिक्षणानंतर तिघांची नोकरीत निवड झाली.आजकाल मात्र रियाला या मैत्रीतून प्रितीचे कोंब रुजण्याची चाहूल लागली. दोघांना तिचे वाटणारे आकर्षण तिला जाणवू लागले होते.पण मन काहीसे अस्वस्थ होते.तिला प्रथमच स्वतःच्या मनाचा कौल…


