Category लघुकथा

लघुकथा

अनमोल भेट

खरं नातं एक चांगल्या पुस्तकासारख असतं ते कितीही जुनं झाल तरीही शब्द कधीही बदलत नाही. वरील वाक्याचा उपयोग करून कथा लेखन (२४/१०/२५) अनमोल भेट…… मी घरी आल्यावर सासूबाई म्हणाल्या की, अगं विजू, हे तुझे पार्सल आले आहे. बघ कोणाचे आहे?…

संवाद शब्द न् नाती .. गीता

माझ्यातलीमी #लघुकथाटास्क (२४/१०/२५) ©®सीए संगीता मेहता पुणे मधुमक्षिका जोडी अपुली..प्रसन्न. तत्वं अंगी बाणवलेली आणि नातं लोणच्यासारखं मुरलेलं. शब्दांचे अर्थ का बरं बदलतील.. पुस्तकांतले आणि रोजच्या संवादातलेही ..!! —————————————— शेजारी आजी वय ७० आजोबांचं ७७. भाड्याचं घर.पहिला मजला. एकच खोली जराशी…

” प्रकाश”.

#माझ्यातली मी (२०/१०/२५) लघुकथा. खाली दिलेल्या वाक्यावरून लघुकथा लिहा. वाक्य:- ” दुरीतांचे तीमिर जावो. ” कथेचं शीर्षक :- ” प्रकाश”. ‌‌. ऑफिस मधून घरी परतताना ज्योती रोज एका वृद्धाश्रमा जवळून जायची. एके दिवशी ज्योती आश्रमाच्या दारात थांबली. आत्तापर्यंत कधी आश्रमात…

जिद्दी नृत्यांगना

#माझ्यातलीमी #लघुकथालेखनटास्क (२३/१०/२५) #लघुकथा #दुरितांचेतिमिरजावो #जिद्दीनृत्यांगना 💃 जिद्दी नृत्यांगना 💃 अंजू एका लहानशा गावीतील मुलगी. दिसायला खूप सुंदर, मनमिळावू, गुणी, सर्वगुणसंपन्न. साऱ्या कलागुणात पारंगत. मात्र अभ्यासात जेमतेमच. नृत्याची तिला भारी आवड. सारे तिला म्हणायचे, “नाचून काय दिवे लावणार आहेस. चांगला…

…. गरज आणि हव्यास…

# माझ्यातली मी # …. लघुकथा लेखन टास्क…. २०/१०/२५ ( ऋण काढून सण नकोत ) ……… गरज आणि हव्यास…….. या या श्रीकांतराव, बरेच दिवसांनी आठवण आली मामांची दिनकरराव बोलले. मामा, आठवण तर येतेच हो पण एवढा मोठा बंगला घेऊन मी…

ऋण काढून सण

#माझ्यातलीमी #लघुकथाटास्क (२०/१०/२५) खाली दिलेल्या कोणत्याही एका वाक्यावरून #लघुकथा लिहा #दुरितांचेतिमिरजावो. #ऋणकाढूनसणनको #कथा ही १५० ते २५० शब्दात हवी. या साईटवर कथा उद्या #दिनाक२१ऑक्टोबर २०२५रोजी #दुपारीबारा वाजेपर्यंत पोस्ट अपलोड करू शकता. ©®सीए संगीता मेहता पुणे मधुमक्षिका ऋण काढून सण??…

कथा लेखन

ऋण काढून सण नको या विषयावर लघुकथा. (२०/१०/२५) ऐकावे जनाचे करावे मनाचे….. आठ दहा दिवसांपासून महेश काळजीत आहे हे आई बाबांच्या लक्षात आले होते. रोज कोणाचे तरी फोन येत होते व महेश सांगत होता, नक्की दोन दिवसांत देतो. काल तर…

नसता बडेजाव

#माझ्यातलीमी #लघुकथाटास्क (२०/१०/२५) #ऋणकाढूनसणनको #नसताबडेजाव आज अंजलीला आईच्या बोलण्यातली सत्यता पटत होती. लग्नाच्या वेळी आईने सांगितले होते की पोरी आहे त्यात आनंदाने संसार कर, ऋण काढून सण कधीच साजरा करू नकोस. शेखर आणि अंजलीचं नवीनच लग्न झालं होतं.  त्याला बडेजाव दाखवायची…

दुरितांचे तिमिर जावो

#माझ्यातील मी #लघुकथा लेखन @everyone # “दुरितांचे तिमिर जावो सिद्धेश्वराची कृपा” एक छोटंसं खेडेगाव. शांत वातावरण लोक आपापसात एका प्रेमाच्या धाग्याने बांधलेले. या धाग्याचा दुआ होता येथील देवस्थान ” श्री सिद्धेश्वर मंदिर”. या देवस्थान मुळे घराघरात शांती होती. काही आपापसात…

error: Content is protected !!