Category लघुकथा

लघुकथा

बदल गया दूल्हा

#माझ्यातलीमी #लघुकथाटास्क (२७/१०/२५) ©®सीए संगीता मेहता पुणे मधुमक्षिका बदल गया दूल्हा प्रत्येकाला आपलं लेकरू त्याचं हसणं त्याचं बोलणं हे सुंदर सुरेखच वाटत असतं.पण ही कळी म्हणजे खरंच सुकोमल होती..दिसायला.अनेक भुंगे पिंगा घालत होते..पण ज्यांची त्याची सौंदर्याची परिभाषा आपापल्या घडलेल्या कोषाप्रमाणे…

अमूल्य दान

#माझ्यातलीमी #सुप्रभात #लघुकथालेखनटास्क (२४/१०/ २५) @everyone खाली दिलेल्या वाक्यांवरून सुंदर #लघुकथा . नातं हे एखाद्या पुस्तकासारखं आहे जे कितीही जुनं झालं तरी त्यातले शब्द बदलणार नाहीत **अमूल्य दान** राकेश आज खुप खुश होता , त्याचा इंटर्नशीपचा पहिला दिवस.हॉस्पिटलमधे शिरतांना अनुभवी…

लघुकथा टास्क

छडीने लागे छम छम विद्या  ये घमघम असं नेहमी ऐकलं असेल.लहानपणी शिक्षक वर्गात प्रवेश करत असताना त्यांच्या हातात मोठी छडी असायची.विद्यार्थि नेहमी त्या छडीने घाबरायचे.छडीच्या भीतीने ते अभ्यास पूर्ण करायचे शाळेतही नेहमी व वेळेवर यायचे. कॉलेजचा पहिला दिवस होता क्लास…

अनमोल साठा

अनमोल साठा अविनाश ला वाचनाची खूप आवड.. घरातील वातावरणच वाचन संस्कृतीचं.. कथा, कादंबऱ्या शिवाय पोथी, पुराणकथा, दासबोध, श्रीमद्भगवत गीता.. अशा अनेक धार्मिक, वेगवेगळ्या धर्म पंथांच्या पुस्तकांनी त्याचं घर समृद्ध होतं. त्याचे आजोबा नेहमी म्हणायचे, “वाचाल तर वाचाल.. पुस्तक जीवनाचा आरसा…

लघुकथा टास्क (25/10/25)

खालील वाक्यावरून एक कथा लिहा. ‘खरं नातं एका चांगल्या पुस्तकासारखं असतं, ते कितीही जुनं झालं तरी त्यातले शब्द बदलत नाहीत,’ , शीर्षक: मैत्रीचा ‘अक्षय’ ठेवा राघव आणि सायली यांची मैत्री म्हणजे कॉलेज कॅम्पसची ओळख होती. लोक त्यांना ‘लव्ह बर्ड्स’ म्हणायचे,…

वाक्य – “दुरितांचे तिमिर जाओ”

शीर्षक: प्रकाशाची वाट संध्याकाळची वेळ होती. सूर्य अस्ताला जात होता, आणि त्याचे मंद सोनेरी किरण, पणजीच्या जुन्या, अरुंद गल्लीतून नुकत्याच लावलेल्या दिव्यांच्या पिवळ्या प्रकाशात मिसळून जात होते. या गल्लीत, एका पडक्या चाळीच्या एका कोपऱ्यात, मंजिरी राहायची. तिच्या आयुष्यात प्रकाश नावाचा…

गाढ मैत्री

#माझ्यातलीमी #लघुकथाटास्क (२४/१०/२५) #गाढमैत्री माधुरी आणि अलका शाळेत एकाच बेंच वर बसणाऱ्या जिवलग मैत्रिणी. शाळेत दोघींनी एकमेकांच्या घरच्या खाऊ बरोबर बऱ्याच गप्पा शेअर केल्या होत्या. इतकेच काय कधी एखादीने एखाद्या विषयाची वही आणली नसेल तर दुसरी तिला वहीची पाने शिवणीतून…

……..बंध मैत्रीचे……

# माझ्यातली मी # **** लघुकथा लेखन टास्क **** खाली वाक्यांवरून एक लघुकथा लिहा.. खरं नातं एक चांगल्या पुस्तकासारखं असतं ते कितीही जुनं झालं तरीही त्यातील शब्द कधीही बदलत नाही… ………. बंध मैत्रीचे…….. विश्वास व रमेश दोघे जिवश्चकंठश्च मित्र. दोघांची…

लघुकथा – ” गुरु”.

#माझ्यातलीमी लघुकथा टास्क (२४/१०/२५) खाली दिलेल्या वाक्यावरून लघुकथा कथा लिहा. वाक्य :- ” खरं नातं एका चांगल्या पुस्तकासारखं असतं ते कितीही जुनं झालं तरीही त्यातील शब्द कधीही बदलत नाही “. लघुकथेच शीर्षक :- ” गुरु”. चाळीस वर्षानंतर माझ्या आवडत्या शिक्षकांना…

अनमोल नातं

#माझ्यातलीमी #लघुकथालेखन #अनमोल_नातं #स्वप्नीलकळ्या🥀 विषय:—-“खरं नातं चांगल्या पुस्तकासारखं असतं. ते कितीही जुनं झालं तरी त्यातील शब्द कधीही बदलत नाही. ” 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 #अनमोल_नातं अलका आणि शितल दोघी जीवश्चकंठश्च मैत्रिणी. त्यांचे एकमेकींशिवाय अजिबात पान हलत नसे. पंधराव्या- सोळाव्या वर्षी जुळलेलं मैत्रीच नातं…

error: Content is protected !!