Category लघुकथा

लघुकथा

खरे यश

#माझ्यातलीमी #अलकलेखन (३/८/२५) #खरे_यश “या ही अवस्थेत तिने/त्याने स्वतःला समजावले ..” या वाक्याचा उपयोग करून #अलक लेखन ———————————————- 🧡 खरे यश 🧡 प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होती. दोन प्रात्यक्षिक परीक्षेत तीन दिवसांची सुटी असायची. अशातच तिच्या वडीलांना हृदयविकाराचा झटका आला. दवाखान्यात…

खरी श्रद्धांजली

#माझ्यातलीमी #अलकलेखन ३/९/२५ विषय ..त्याने / तिने स्वतः ला समजावले खरी श्रद्धांजली १९९९ साल,वडिलांचं निधन झाल्याचा फोन ,तो मायदेशी परतला .अंत्यसंस्कार करून चार दिवसात पुन्हा मॅच खेळायला लंडनला हजर झाला .शतक ठोकून , भावूक होऊन आकाशात बघितलं .. त्याने स्वतःला…

लघुकथा

#माझ्यातलीमी #सुप्रभात #अलकलेखन(३/९२५) हसत-खेळत चाललेला प्रवास क्षणात भयानक झाला. संपूर्ण कुटुंब हॉस्पिटलमध्ये पोहचले.तीच सर्वात जास्त जखमी होती, तरीही तिने स्वतःला सावरले त्याही परिस्थितीत स्वतःला समजावले! “मी खचले तर सगळे खचतील” खचू न देता तीने निर्धाराने परिस्थितीला आपल्या ताब्यात ठेवले

समज

त्या दोघांचा नुकताच साखरपुडा झाला आणि तिने त्याला एका मुलीला मिठीत घेतलेले पाहिले . तिचा संताप अनावर झाला पण तिने त्याही परिस्थितीत स्वतःला सावरले . थोड्याच वेळात त्याने त्यामुलीची आणि तिची ओळख करून दिली ही माझी मानलेली बहीण आई बाबांनी…

अलक लेखन

#माझ्यातली मी #अलक लेखन टास्क #माफ # याही अवस्थेत त्याने तिला समजून घेतले. इतकं प्रेम असतानाही ती सोडून गेली स्वप्नांना तोडून, तो खचला, पण पुन्हा उभा राहिला. दोन वर्षांनी तिला पाहिले हसताना, त्याच्या डोळ्यांत पाणी,​या ही अवस्थेत त्याने स्वतःला समजावले,…

अलकलेखन

#माझ्यातलीमी #अलकलेखन (३.९.२५) #या ही अवस्थेत तिने / त्याने स्वतःला समजावले आज तिच्या आईला अचानक जाऊन चारच दिवस झाले..! पण या ही अवस्थेत तिने स्वतःला समजावले… ती उठली…छान तयार झाली आणि त्याच्याबरोबर निघाली..त्याने पाहिलेल्या स्वप्नासाठी.. घेतलेल्या कष्टासाठी.. त्याच्या पहिल्या वहिल्या…

#अलक

#माझ्यातलीमी #अलकलेखन(०३/०९/२०२५) #स्वप्नीलकळ्या🥀 💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔 वाक्य:—“या ही अवस्थेत त्याने/तिने स्वतःला समजावले.”या वाक्याचा उपयोग करून अलक लिहा. #अलक#धक्का त्याने बोललेली वाक्यें तिच्या कानावर शिसाचा तप्त रस ओतल्याप्रमाणे आदळली. पोटी एक दहा वर्षांची गोड मुलगी व सुखी संसार असल्याचा जणू आभास….तिने या ही…

error: Content is protected !!