# अलकलेखन
ट्रेन, स्टेशन, रूमाल, नजर, पाऊस हे शब्द वापरून अलक (१०/९/२५) ……. देवमाणूस …….. जोरदार पाऊस पडत होता, रूळावर पाणी साचले होते. सर्व ट्रेनस् होत्या तिथेच थांबल्या होत्या. तिची ट्रेन स्टेशन पासून खूप लांब थांबली होती. तिने नजरेने साचलेल्या पाण्याचा अंदाज…



