Category लघुकथा

लघुकथा

#अलक लेखन

#माझ्यातलीमी #अलकलेखन( १०/९/२५) खालील शब्दांना धरून अलक लेखन करा. ट्रेन, स्टेशन, रुमाल, नजर, पाऊस. शीर्षक:- प्रवास. स्टेशनवर उभा मी, आत्मा प्रवासाला निघाला होता. पावसासारख्या जन्ममृत्यूच्या थेंबात अडकलेला होता. त्याची नजर आकाशाकडे गेली आणि त्याच क्षणी रुमाला सारखं हे शरीर टाकून,…

प्रतीक्षा

#माझ्यातलीमी #अलकलेखन (१०.९.२५) दिलेले शब्द… ट्रेन, स्टेशन, रुमाल,नजर, पाऊस प्रतीक्षा रेल्वे स्टेशनच्या पटरीजवळची छोटी झोपडी…तेच त्या चिमुकलीचं घर…रोज ट्रेनचा आवाज आला की धावत जाई.. आज मुसळधार पावसातही ती बापासाठी खुणेचा रुमाल हलवत आशाळभूत नजरेने पहात उभी राहिली.. होय, तिच्या मायने…

#धार्मिक हिंसाचार

#माझ्यातलीमी #अलकलेखन ( १०/९/२५) @everyone ट्रेन, स्टेशन ,रुमाल, नजर, पाऊस ©®सीए संगीता मेहता पुणे मधुमक्षिका शीर्षक.. धार्मिक हिंसाचार. .. कितीतरी यात्रेकरूंची कारसेवकांची हत्या,आगगाडी जाळून..राज्यभर दंगली पेटलेल्या. ती नजर पत्रकाराची..भाषेवरूनही तिनं ओळखलेले.. कोण कारणीभूत याला. तिनं मात्र एक जबाबदार नागरिक म्हणून…

स्वप्नातील ती

#माझ्यातली मी #अलक लेखन #शब्द – ट्रेन, स्टेशन, रुमाल, नजर, पाऊस # स्वप्नातली ती बाहेर धुंद पाऊस सुरू होता. गर्दी नसणाऱ्या त्या स्टेशनवर ट्रेन थांबली.तो भांबावून उठला. नजर सहज बाहेर वळली. कोपऱ्यात ती उभी होती हातात तोच लाल रुमाल घेऊन.…

पूर्णविराम

#माझ्यातलीमी #अलकलेखन ( १०/९/२५) 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 कथेचे नाव:––पूर्णविराम ट्रेन च्या खिडकीत बसलेली ती तरुणी बाहेर पडणाऱ्या पावसाकडे शून्य नजरेने बघत होती. ट्रेन ने जसे स्टेशन सोडले तसे डोळ्यातून वाहणारे अश्रु तिने रुमालाने पुसले. आता रडायचे नाही तर आनंदाने जगायचे असे स्वतःला…

तिचा रुमाल

पावसाळी रात्र होती.ट्रेन स्टेशन वर पोहोचण्यास फक्त अर्धा तास बाकी होता.तिने तसा मेसेज करून मैत्रिणीला कळवलेही.पण रिसिव्ह करायला आलेल्या तिच्या मैत्रिणीच्या भावाच्या नजरेला ही कांहीं दिसलीच नाही.अर्ध्या तासात तिच्या सोबत काय झाले समजणे कठीणच.तिच्या सामानावरून आणि रुमालावरून तिच्या डेड बॉडीची…

देवमाणूस

ट्रेन, स्टेशन, रूमाल, नजर, पाऊस हे शब्द वापरून अलक (१०/९/२५) ……. देवमाणूस …….. जोरदार पाऊस पडत होता, रूळावर पाणी साचले होते. सर्व ट्रेनस् होत्या तिथेच थांबल्या होत्या. तिची ट्रेन स्टेशन पासून खूप लांब थांबली होती. तिने नजरेने साचलेल्या पाण्याचा अंदाज…

अलक

#माझ्यातलीमी #अलकलेखन ( १०/९/२५) ट्रेन, स्टेशन ,रुमाल, नजर, पाऊस तिची ट्रेन स्टेशनात प्रवेशली. ती तिची बॅग घेऊन दरवाजाजवळ आली. जोरदार पाऊस कोसळत होता. ती उतरताच तिची नजर येरझाऱ्या घालणाऱ्या पाच सहा पोलिसांवर पडली. तिने लगेच स्वतःचा चेहरा रुमालाने झाकला कारण…

अलक

#माझ्यातलीमी #अलकलेखन ( १०/९/२५) ट्रेन, स्टेशन ,रुमाल, नजर, पाऊस तिची ट्रेन स्टेशनात प्रवेशली. ती तिची बॅग घेऊन दरवाजाजवळ आली. जोरदार पाऊस कोसळत होता. ती उतरताच तिची नजर येरझाऱ्या घालणाऱ्या पाच सहा पोलिसांवर पडली. तिने लगेच स्वतःचा चेहरा रुमालाने झाकला कारण…

अलक

#माझ्यातलीमी #अलकलेखन(१०/०९/२०२५) #स्वप्नीलकळ्या 🥀 #दिलेले शब्द घालून अलक लिहा. शब्द:—ट्रेन,स्टेशन,रूमाल, नजर पाऊस #रहस्य मध्यरात्र …काळोखाचे साम्राज्य… किर्रऽऽऽ दाट जंगल …. मुसळधार पाऊस … स्टेशनच्या अलीकडेच कोणीतरी साखळी ओढून ट्रेन थांबवली… गाढ झोपलेल्या तिला खडबडून जाग आली.. अचानक तिची जोरात किंकाळी….!…

error: Content is protected !!