Category लघुकथा

लघुकथा

विश्वास

#माझ्यातलीमी #लघुकथाटास्क (१५/९/२५) #विश्वास “सोबत त्यांनाच घेऊन फिरा जे तुमच्या गैरहजेरीत पण तुमची बाजू मांडतील” “हॅलो साहेब तुमच्या ऑफिसमधील राहुलने पैशाची अफरातफर केली आहे. त्याच्या टेबलच्या ड्रॉवरमध्ये फाईल खाली पैसे लपवले आहेत.” “कोण बोलतंय!” धाडदिशी फोन ठेवल्याचा आवाज आला. त्या…

चुकीच्या व्यक्तीला गेलेला मेसेज आयुष्य बदलून टाकतो.

#माझ्यातली मी #वीकेंड टास्क #कथालेखन #चुकीच्या व्यक्तीला गेलेला मेसेज आयुष्य बदलून टाकतो #शीर्षक….राधा मोहन मीरा आणि राधा दोघी सख्ख्या बहिणी , पण दोघींच्यात जमीन आसमानाचा फरक . . मीरा दिसायला खूप सुंदर आणि उत्तम डान्सर . त्यामुळे तिचे खूप फॅन्स…

#माझ्यातलीमी

# माझ्यातली मी # कथा लेखन टास्क # विक ऐंडटास्क आरशातील जग (आरशातून दुसऱ्या जगाचा प्रवास ) हसरा आरसा आज शेवटी एक निर्णय घेवूनच विचारातच ती घराबाहेर पडली.तिचे यजमान वन अधिकारी होते .शहरापासून दूर काहीसे जगंलाजवळ त्यांची निवासस्थाने असायची.मुख्य हायवे…

#माझ्यातलीमी

#माझ्यातलीमी #अलकलेखन(१०/९/२५) #ट्रेन_स्टेशन_रुमाल_नजर_पाऊस ती ज्या दिशेने ट्रेन मधून चाली होती. त्याच्या विरुद्ध बाजूच्या स्टेशन वर थांबलेल्या ट्रेन कडे तिची नजर गेली. पाऊस पडत असल्या मुळे नीट काही दिसत नव्हते पण तीला आठवले. ज्यांनी तो सुगंधी रुमाल तिला दिला होता.जो आज…

अलक लेखन

स्टेशनच्या आवारात शिरताच पाऊस सुरू झाला . उशीर झाल्याने कशीतरी तिने ट्रेन पकडली . सीटवरची बॅग वर ठेवताना गडबडीत तिचे बोट चेंगरले व त्यातून रक्त वाहू लागले ताबडतोप त्याने हातातला रूमाल तिच्या बोटाला बांधला . थँक्स म्हणतानाच तिच्या नजरेतला कृतज्ञतेचा…

अलक लेखन

स्टेशनच्या आवारात शिरताच पाऊस सुरू झाला . उशीर झाल्याने कशीतरी तिने ट्रेन पकडली . सीटवरची बॅग वर ठेवताना गडबडीत तिचे बोट चेंगरले व त्यातून रक्त वाहू लागले ताबडतोप त्याने हातातला रूमाल तिच्या बोटाला बांधला . थँक्स म्हणतानाच तिच्या नजरेतला कृतज्ञतेचा…

समांतर

कॉलेज संपले आणि स्टेशनवर मुलं आपआपल्या घरी जायला निघाली होती. आयुष्यात पुन्हा भेट होईल की नाही या विचारात तिची नजर त्याला शोधत होती पण तो दिसला नाही .तिची ट्रेन निघाली मन आणि आभाळ दाटून आले होते . पाऊस सुरू झाला,…

अलक लेखन

#माझ्यातलीमी# #अलकलेखन# ट्रेन,स्टेशन,नजर, रुमाल, पाऊस हे शब्द वापरून लेखन आई बाबांची नजर चुकवून ती ट्रेनने जाण्यासाठी स्टेशनवर आली.आज दहाव्यांदा नकार पचवावा लागल्याने ती दुःखी होती.मागेमागे आलेल्या बाबांना मिठी मारून ती रडू लागली.बाबांनी खिशातून रुमाल काढून तिचे अश्रू टिपले.”रडू नको बाळा,मी…

#माझ्यातलीमी

# माझ्यातली मी # अलक लेखन स्टेशन येताच टेंन फलाटावर थांबली. काहीतरी खायला आणावे म्हणून तो लगबगीने खाली उतरला. गाडी सुरु होताच तो आला नाही म्हणून ती फलाटावर नजर टाकत दरवाज्याकडे सरकत असता तिच्या खांद्यावर हाताचा स्पर्श झाला. वळून पाहताच…

….. धावपळ…..

#माझ्यातली मी# *****अलक लेखन टास्क***** …….. धावपळ…….. तिचा वैद्यक शास्राचा अखेरचा पेपर. ६ला पेपर संपताच ती स्टेशनला निघाली. पावसामुळे वाहतुक कोंडी. तिची ट्रेन ७ची. ७ च्या काट्याला फलाटावर पोहोचताच नजर गार्डने दाखविलेल्या हिरव्या झेंडीकडे गेली. रूमालाने स्वत:ला जमेल तेवढे कोरडे…

error: Content is protected !!