#माझ्यातलीमी #कथालेखनटास्क
शीर्षक: हतबल दोन दिवस झाले, संजीवनीने काहीच खाल्ले नव्हते. “आज तरी थोडं खा ना, संजीवनी! तू काहीच खात नाहीस. नारळाचं पाणी आणून दिलं, तेही तू पित नाहीस. असे कडक उपवास करून खरंच काही बदलणार आहे का?” अनघाने काळजीने विचारलं. “अनघा,…


