पितापुत्र ..अलक

©®सीए संगीता मेहता पुणे मधुमक्षिका माझ्यातलीमी #अलकलेखन ( १७/९/२५) “मी तुझ्या बाजूने कधी विचार केलाच नाही” शीर्षक.. पिता पुत्र संवाद ठीक आहे नवा प्रोजेक्ट.चल स्वतंत्र कार्यवाही कर. ———————————————————- अलक तुम्ही कर्ते करविते.. सलामीच साऱ्यांची..!! पण माझं कर्तृत्व मात्र झाकोळून गेलं.…






