#माझ्यातलीमी
#माझृयातलीमी #लघुकथाटास्क(३/११/२५) #योग्य_वेळी_योग्य_व्यक्तीकडे_व्यक्त_होऊ_शकलो_की_ _आयुष्य_तोडजोड_वाटत_नाही. दोन-तीन दिवस वेदा सासूबाईंचं निरीक्षण करत होती. तिला वाटत होतं की त्या काही लपवतात, पण काय ते कळत नव्हतं. आज सासूबाई त्यांचा पेनड्राईव्ह वेदाच्या लॅपटॉपजवळ विसरून गेल्या. सहज वेदाने तो कनेक्ट केला आणि धक्का बसला –…






