दुर्गा
#माझ्यातलीमी #लघुकथाटास्क (२९.९.२५) दिलेले वाक्य… स्त्रीशक्तीचा आदर फक्त नऊ दिवस नाही तर तिच्या भावनांची कदर आयुष्यभर झाली पाहिजे. दुर्गा एका छोट्याश्या गावची ती नुकतीच झालेली सरपंच..! म्हणजे नामधारीच..केवळ स्त्रियांसाठी राखीव जागा म्हणून..बाकी घरात आणि बाहेर सगळा कारभार तिच्या नवऱ्याच्याच हातात..!…



