नवी ओळख
#माझ्यातलीमी #सुप्रभात #कवितालेखनटास्क( ६/१/२०२६) @everyone नवी ओळख माझीच मला मी अनोळखी भासले आरशात पाहताना, चेहऱ्यावरचे प्रश्न वाढले, उत्तरे हरवली शोधताना. का कधी असे घडावे माझीच मला मी नवी भासली त्या आरशात स्वतःला निरखतांना जरा जास्त जेव्हा जवळून स्वतःला बघितले मनातले…


