साथ दे तू मला ( भाग ८)

मितेश आर्याच्या सहवासात सुखावत होता.दोन वर्षांनी पुन्हा एकदा प्रेमाचा रादर एका मुलीचा इतका जवळचा सहवास त्याला लाभला होता जुई नंतर कोणत्याच मुली शी त्याने कसलाच संबध ठेवला नव्हता. पण आर्या अपवाद ठरली होती.ती नुसता उत्साहाचा झराच होती जणू.गोड बडबडी ,प्रत्येक…





