आठवणीतली हिरवळ
# माझ्यातली मी# ….. चित्रकथा लेखन टास्क….. …….. आठवणीतली हिरवळ……. आज सायली खूप खुश होती. तिचा प्रियकर सुयोग परदेशातून वापस येणार होता व नंतर ती दोघे लग्न करणार होती. लहानपणापासून ती दोघे एकत्र खेळली, बागडली व मोठे झाल्यावर प्रेमात सुद्धा…




