लग्न सिनेमा, मालिके सारखे….
# लग्न म्हणजे सोशल स्टेट्स शो लग्न सिनेमा मालिके सारखे….. (२०/२२/२५) अगं वेदा, काय ते लग्न होते? मला तर सारखे वाटतं होते की, आपण एखाद्या सिनेमाचे किंवा मालिकेचे शुटिंग बघतोय की काय? लग्न घरातले ते चार पाच दिवस म्हणजे नुसती…


